Upadhye Guruji
(0) (0) (0) (0)
Upadhye Guruji
Member Since: Jul 10, 2010
Gender: Male
Last Login: 10 years, 4 month(s) ago
प्रत्येक घराण्याची परंपरा असते, त्या घराण्याची ठराविक दैवते असतात त्यांना कुलदैवत असे म्हणतात.या घराण्यांची रूढी परंपरा रितीरिवाज असतात ते त्या कुळाचा (घराण्याचा) धर्म म्हणून पाळतात त्याला कुलधर्म असे म्हणतात. जेजुरीचा खंडोबा आणि तुळजापूरची भवानी हि त्यातील प्रमुख दैवते,या दैवतांचे ठराविक आचार असतात त्याला कुलाचार म्हंटले जाते. जेजुरीचा खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत, लग्नानंतर कुलदैवतांची ओहर जत्रा काढण्याचा एक कुलाचार असतो तसेच जागरण गोंधळ लंगर नैवेद्य तळीभंडार सवाष्ण भोजन आदी कुलाचाराचे विधी जेजुरक्षेत्री करण्याची जुनी परंपरा आहे. श्रीक्षेत्र जेजुरी येथे कुलधर्म कुलाचार करण्याचे कार्य आम्ही करतो. श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवाचे वंश परंपरागत पुजारी (क्षेत्रोपाध्ये) स. पां. उपाध्ये गुरुजी संपर्क +91-2115-253152 ,9850150797 , 9822678868
  • 1 Answers
  • 0 Questions
  • 0 Gold
  • 0 Silver
  • 0 Bronze

EXPERTISE:

  • Kuldharma - Kulachar - Kuldaivat, Tours & Travels, jejuri, Lodging & Boarding, Priest of Lord Khandoba, Priest , khandoba, malhar, jejuri
  • Total Points: 24
  • Points Today: 0
  • Points This Week: 0

BECOME A GUIDE

Share your knowledge and help people by answering questions.